ॐ दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका ।। श्री गणेशाय नमः ।।
💥 सोमवार दि. १६/१०/२०१७ गुरुद्वादशी वसूबारस या दिवशी गरूची स्वामीची पुजा,गाई वासराची पुजा करा.
💥 मंगळवार दि. १७/१०/२०१७ धनत्रयोदशी या दिवशी यमाची,ब्रम्हाची पुजा करावी. दारासमोर सडा रागोळी काढणे.
💥 बुधवार दि. १८/१०/२०१७ नरक चतुर्दशी या दिवशी अभ्यंगस्नान करावे. ध्रत वस्त्र घालून देवाची पुजा करावी.
💥 गुरुवार दि. १९/१०/२०१७ लक्ष्मी कुबेर पूजन या दिवशी चंदन, उटणे, सुवासीक तेल, लावून अभ्यंगस्नान करून लक्ष्मी व कुबेर पुजा करावी. पुजन वेळ सायंकाळी ४ वा.४५ ते ८ वा. ४० व रात्री ९ वा. ३५ ते ११ वा ५५.
💥 शुक्रवार दि. २०/१०/२०१७ बलिप्रतिपदा- दिवाली पाडवा-वही पूजन दुकानदार,कारखानदार कार्यालय आफिस यांची वही पुजा करावी. वहिपुजन वेळ पहाटे ३ वा ३५ ते सकाळी ६ वा ३५ व सकाळी ८ वा ०५ ते ११ वा ०५.
💥 शनिवार दि. २१ /१०/२०१७ भाऊबीज या दिवशी बहणीने भावाला ओवाळणे व भावाने बहिणीला ओवळणी द्यावी.
अशा प्रकारे ही दिवाळी सर्वाना आनंदि जावो हीच प्रार्थना.
nice information
I have followed, upvoted and resteemed your post. Just follow me and upvote this comment for future upvote and resteem for your content.
Nice
Nice